Panhala Fort
महाराष्ट्र
Panhala Fort : सादोबा तलावात झालेल्या अनधिकृत तीन मजली बांधकामाविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक
पन्हाळा किल्ल्यावरील सादोबा तलावात झालेल्या अनधिकृत तीन मजली बांधकामाविरोधात आता हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Panhala Fort ) पन्हाळा किल्ल्यावरील सादोबा तलावात झालेल्या अनधिकृत तीन मजली बांधकामाविरोधात आता हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पन्हाळा गड वाचवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देणार असल्याची माहिती मिळत आहे.
. या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्यासाठी आज दुपारी 12 वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना जाहीर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
पन्हाळा गडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण प्रकरण
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार धडक मोर्चा
