Pune : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण; एका आरोपीला जामीन मंजूर

पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात एका आरोपाली जामीन मंजूर
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात एका आरोपाली आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी अश्फाक मकानदारचा जामीन मंजूर करण्यात आला असून अपघातानंतर रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटात सामील असलेल्या आशिष मित्तल, आदित्य सूद यांच्यासह अमर गायकवाड या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने याच्याआधी जामीन दिला होता.

Summary

  • पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण

  • एका आरोपीला जामीन मंजूर

  • आरोपी अश्फाक मकानदारचा जामीन मंजूर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com