Santosh Deshmukh Case
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण; पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार
संतोष देशमुख प्रकरणाची आज 23वी सुनावणी पार पडली
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Santosh Deshmukh Case ) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज संतोष देशमुख प्रकरणावर सुनावणी पार पडली. संतोष देशमुख प्रकरणाची आज 23 वी सुनावणी पार पडली असून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 फेब्रुवारीला होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
बीड संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी संपली
संतोष देशमुख प्रकरणाची आज 23 वी सुनावणी पार पडली
पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार
