Shivsena
Shivsena

Shivsena : शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार

महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Shivsena) महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज शिवसेनेचे नगरसेवर कोकण भवनात जाणार आहेत.

दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक हो कोकणात भवनात जाणार असून गट नोंदणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून हे नगरसेवक कोकण भवनात जाणार आहेत.

Summary

  • शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार

  • दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन करणार नोंदणी

  • शिवसेना स्वतंत्र गटाची करणार नोंदणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com