Sunetra Pawar
Sunetra Pawar

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

यासोबतच 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी सह कुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीच्या काटेवाडी झेडपी शाळेत सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं आहे.

Summary

  • राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • बारामतीच्या काटेवाडी झेडपी शाळेत केलं मतदान

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com