Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबई मनपात ठाकरेसेनेकडून विरोधी पक्षनेता पदासाठी चाचपणी

मुंबई मनपात ठाकरेसेनेकडून विरोधी पक्षनेता पदासाठी चाचपणी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai) मुंबई मनपात ठाकरेसेनेकडून विरोधी पक्षनेता पदासाठी चाचपणी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यासाठी माजी महापौरांना संधी देणार कि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेने ६५ जागा मिळवल्या. माजी महापौरांसह तरुण नगरसेवकांच्या विरोधी पक्ष नेत्याच्या नावासाठी चाचपणी सुरू असून यातच विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर यांची नावे चर्चेत असून यासोबतचमिलिंद वैद्य आणि श्रद्धा जाधव आणि रमाकांत रहाटे, सुहास वाडकर यशोधर फणसे या नेत्यांची देखील नावं विरोधी पक्ष नेत्यासाठी चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबई मनपात ठाकरेसेनेकडून विरोधी पक्षनेता पदासाठी चाचपणी

  • विरोधी पक्षनेत्यासाठी माजी महापौरांना संधी की नवीन चेहरा?

  • धुरा तरुण चेहऱ्याकडे द्यावी का? याचीही चाचपणी सुरु

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com