Thackeray Shivsena Corporaters
Thackeray Shivsena Corporaters

Thackeray Shivsena Corporaters : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार; आज आयुक्तांसमोर करणार नोंदणी

महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thackeray Shivsena Corporaters ) महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज 11 वाजता महापालिकेत दाखल होणार असून गटस्थापनेनंतर महापालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार

  • सर्व नगरसेवक आज 11 वाजता पालिकेत दाखल होतील

  • गटस्थापनेनंतर पालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com