Pimpri-Chinchwad
महाराष्ट्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये तीन लक्झरी बसला आग; आगीत बस जळून खाक
पिंपरी चिंचवडमध्ये तीन लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pimpri-Chinchwad) पिंपरी चिंचवडमध्ये तीन लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहर येथील ट्रान्सपोर्ट नगर येथे लक्झरी बसेसला लागलेल्या आगीत तीन लक्झरी बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
रात्री साडेनऊच्या दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर येथील लक्झरी बस पार्किंग या ठिकाणी ही घटना घडली असून बॅटरी मध्ये शॉक सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे.
Summary
पिंपरी चिंचवडमध्ये तीन लक्झरी बसला आग
पार्किंगमध्ये असलेल्या तिन्ही बसला अचानक आग
आगीत बस जळून खाक
