Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांसह रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल रात्री मुंबईच्या रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर बडे नेते सुद्धा उपस्थित होते. आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी आहे. त्यामुळे आजचा हा दिवस तमाम शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे.

Summary

  • बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती

  • उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला रात्री अभिवादन केले

  • आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर बडे नेते सुद्धा उपस्थित

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com