Mumbai Airport Terminal 1
महाराष्ट्र
Mumbai Airport Terminal 1 : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 जवळ खेळण्यातील ड्रोन सापडले; विमानतळ पोलीसात एफआयआर दाखल
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 जवळ खेळण्यातील ड्रोन सापडले असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Airport Terminal 1) मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 जवळ खेळण्यातील ड्रोन सापडले असल्याची माहिती मिळत आहे.
विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 जवळ झाडावरून एक काळ्या रंगाचे खेळण्यातील ड्रोन खाली पडल्याची माहिती मिळत असून यामुळे परिसरात मोठी घबराट उडाली होती.
पोलीस हवालदार विनोद शिरसाठ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
Summary
मुंबई विमानतळावर सापडले खेळण्यातील ड्रोन
विमानतळाच्या टर्मिनल 1 जवळ सापडले ड्रोन
विमानतळ पोलिसात एफआयआर दाखल
