Ulhasnagar
Ulhasnagar

Ulhasnagar : उल्हासनगर पालिकेत कामगार संघटना आक्रमक; प्रथम, द्वितीय, आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटना मैदानात

उल्हासनगर पालिकेत कामगार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ulhasnagar) उल्हासनगर पालिकेत कामगार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उल्हासनगर महापालिकेत आता प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी कामगार संघटना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रथम, द्वितीय, आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटना मैदानात उतरली असून पदोन्नतीत डावललं जाणं, सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती रोखणे यासारख्या अनेक समस्यांना या अधिकाऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे आणि याविरोधात आता कामगार संघटना त्यांच्यासाठी लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • उल्हासनगर पालिकेत कामगार संघटना आक्रमक

  • प्रथम, द्वितीय, आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटना मैदानात

  • प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटना आक्रमक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com