Ujani Dam
महाराष्ट्र
Ujani Dam : उजनी धरणातील पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली
उजनी धरणातील पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ujani Dam) उजनी धरणातील पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली असल्याची माहिती मिळत आहे. कारखान्यांचे प्रकिया न केलेले प्रदूषित पाणी ओढे, नदी,नाले याद्वारे थेट उजनीच्या पाण्यात येत असल्याने ही प्रदूषणाची पातळी वाढल्याची माहिती मिळत असून धरणातील पाण्याला उग्र वास येत आहे. याच जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग आलेला पाहायला मिळत आहे.
Summary
इंदापुरात उजनी धरणातील पाण्यावर हिरवा तवंग
उजनी धरणातील पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली
धरणातील पाण्याला उग्र वास, जलचरांना मोठा धोका
