NCP
NCP

NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं 'या' तारखेला विलीनीकरण होणार?

सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत या आठवड्यात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

. दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलीनीकरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलनीकरण होणार?

  • दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची सूत्रांची माहिती

  • अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मिळणार पूर्णविराम?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com