Pune
Pune

Pune : महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकर यांना तुरूंगातून बोलावलं जाणार

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune ) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकर यांना तुरूंगातून बोलावलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर पहिल्या पालिकेच्या सर्वसाधारण मुख्य सभेला उपस्थित राहणार आहेत. नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

नऊ तारखेला होणार पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडणार असून लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकर या दोघींना सभेला उपस्थित राहण्यासाठी पत्र देणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर ,सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलावलं जाणार

  • राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना पहिल्या पालिकेच्या सर्वसाधारण मुख्य सभेला उपस्थित राहणार

  • नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com