Vasant More
Vasant More

Vasant More : 'निवडणूक आयोगाने पारदर्शक निवडणूक घेतली नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांची पुणे कोर्टात याचिका

निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vasant More) 'निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही' असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांच्याकडून पुणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सगळ्यांनी संगनमत करून मशीन बदलल्या आहेत आणि आकडेवारी मध्ये तफावत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वसंत मोरे यांनी ही याचिका दाखल केली असून पुणे कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Summary

  • 'निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही'

  • ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांची पुणे कोर्टात याचिका

  • निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com