Western Railway : पश्चिम रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई; 1 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पश्चिम रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Western Railway) पश्चिम रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 1 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. जानेवारीत राबविलेल्या विशेष मोहिमेत 4 कोटी 34 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे.

Summary

  • मुंबई लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांवर कारवाई

  • 1 लाख फुकट्या प्रवाशांवर केली कारवाई

  • पश्चिम रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com