Mumbai BJP : मुंबई महापालिकेतील भाजपच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन

मुंबई महापालिकेतील भाजपच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai BJP) मुंबई महापालिकेतील भाजपच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता भाजपच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन असणार आहे.

मराठमोळ्या पद्धतीत हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर उपस्थित राहणार आहेत. गेले 3 वर्ष प्रशासक बसल्याने हे कार्यालय बंद होते.

Summary

  • मुंबई पालिकेतील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन

  • आज सकाळी 10 वाजता होणार उद्घाटन

  • अमित साटम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com