Mumbai Digital Scams : मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढलं; 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Digital Scams) मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2025 मध्ये पहिल्या सहा महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती मिळत आहे.
ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट व डिजिटल अरेस्टबाबत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 2025च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे 2188 प्रकरणे नोंदवली गेली असून 2024 मध्ये एकूण 5,087 प्रकरणेची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.
शेअर मार्केट :469 प्रकरणे
क्रेडिट डिबीट कार्ड फ्रॉड : 207 प्रकरणे
ऑनलाईन जॉब फ्रॉड :184 प्रकरणे
ऑनलाईन MMS स्कॅम : 121 प्रकरणे
डिजिटल अरेस्ट :103 प्रकरणे
Summary
मुंबईत डिजिटल स्कॅमच प्रमाण वाढलं
2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे गुन्हे दाखल
सहा महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्हे नोंद
