मुंबई
Anand Ramanand Sagar Chopra : रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांचं निधन
रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन झाले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anand Ramanand Sagar Chopra ) रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन झाले. रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले असून मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4:30 वाजता मुंबईतील परमहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबानं सोशल मीडियावर आनंद यांच्या निधनाची माहिती दिली.
Summary
रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांचं निधन
वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कुटुंबानं सोशल मीडियावर आनंद यांच्या निधनाची माहिती दिली
