Mumbai
Mumbai

Mumbai : परप्रांतीयांची मुंबई लोकलमध्ये मुजोरी; BKC येथे कार्यरत असणाऱ्या MSF जवानाला परप्रांतीयांकडून मारहाण

मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai ) मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. BKC येथे कार्यरत असणाऱ्या MSF जवानाला परप्रांतीयांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

MSF जवान आकाश बाबर हा कल्याण लोकलने प्रवास करत असताना या परप्रांतीयांसोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर परप्रांतीयांनी विक्रोळी येथे आणखी जमाव बोलावून आकाश बाबरला लोकल मध्येच बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • परप्रांतीयांची मुंबई लोकलमध्ये मुजोरी

  • BKC येथे कार्यरत असणाऱ्या MSF जवानाला परप्रांतीयांकडून मारहाण

  • 4 ते 5 जणांच्या टोळीकडून रेल्वे स्थानकातून मारहाण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com