दिनविशेष 06 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 06 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 06 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 06 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१७: सीरियन नागरी युद्ध - रक्काची लढाई: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL) आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांच्यात लढाई सुरु.

२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

२००२: पूर्व भूमध्यसागरीय घटना. ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर दहा मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. नागासाकी अणुबॉम्बपेक्षा किंचित

१९९३: मंगोलिया - देशात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

१९८२: लेबनॉन युद्ध - इस्रायल आणि लेबनॉन देशात युद्ध सुरू झाले.

१९७४: स्वीडन - देशाने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९७१: सोयुझ ११ - प्रक्षेपण. जगातील पहिले स्पेस स्टेशन, सल्यूट १ वर चढण्यासाठीचे एकमेव मानवधारित क्रू मिशन.

१९७१: सोयुझ ११ - अंतराळाचे प्रक्षेपण.

१९७०: सी. हेकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

१९६८: रॉबर्ट एफ. केनेडी - अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.

१९४४: दुसरे महायुद्ध - डी-डे - इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.

१९४४: दुसरे महायुद्ध - डी डे - दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

१९४२: दुसरे महायुद्ध - मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.

आज यांचा जन्म

१९९१: सुशिल अत्तरदे -

१९७०: सुनील जोशी - भारतीय क्रिकेटपटू

१९५६: बियॉन बोर्ग - स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू

१९५६: ब्योर्न बोर्ग - सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारे पहिले व्यक्ती

१९५५: सुरेश भारद्वाज - भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक

१९४३: आसिफ इक्बाल - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर

१९४०: बैरन भट्टाचार्य - भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिककुमार भट्टाचार्य

१९३६: डी. रामनाडू - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १८ फेब्रुवारी २०१५)

१९३३: हेनरिक रोहरर - स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १६ मे २०१३)

१९२९: सुनील दत्त - भारतीय अभिनेते व राजकारणी - पद्मश्री (निधन: २५ मे २००५)

१९१९: राजेंद्रकृष्ण - गीतकार, कवी आणि पटकथालेखक

१९०९: गणेशरंगो भिडे - अभिनव मराठी ज्ञानकोशकार

१९०३: बख्तसिंग - भारतीय धर्मगुरू

१९०१: सुकर्णो - इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती (निधन: २१ जून १९७०)

१८९१: मस्ती व्यंकटेश अय्यंगार - कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)

१८५०: कार्ल ब्राऊन - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २० एप्रिल १९१८)

आज यांची पुण्यतिथी

२००२: शांता शेळके - भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

१९८६: मस्ती व्यंकटेश अय्यंगार - कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)

१९७६: जे. पॉल गेटी - अमेरिकन उद्योगपती (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

१९६१: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (जन्म: २६ जुलै १८७५)

१९५७: गुरूदेव रानडे - आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत (जन्म: ३ जुलै १८८६)

१९४१: लुई शेवरोलेट - शेवरले कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८७८)

१८९१: जॉन ए. मॅकडोनाल्ड - कॅनडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ११ जानेवारी १८१५)

१८६१: कॅमिलो बेन्सो - इटलीचे पहिले पंतप्रधान (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com