दिनविशेष 09 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 09 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 09 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 09 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

१९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.

१९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

१९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

१७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

आज यांचा जन्म

१९८५: पार्थिव पटेल - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९७०: नवीन जिंदाल - भारतीय उद्योगपती

१९५६: शशी थरूर - केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ

१९५२: सौदामिनी देशमुख - पहिल्या वैमानिक कप्तान

१९५१: उस्ताद झाकीर हुसेन - प्रख्यात तबलावादक - पद्म भूषण, पद्मश्री

१९४३: बॉबी फिशर - अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (निधन: १७ जानेवारी २००८)

१९४३: निर्माते जेफ रस्किन - अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे (निधन: २६ फेब्रुवारी २००५)

१९३८: हरि कृष्ण देवसरे - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: १४ नोव्हेंबर २०१३)

१९३५: अँड्र्यू वितेर्बी - क्वालकॉम कंपनीचे सहसंस्थापक

१९३३: लॉईड प्राईस - अमेरिकन गायक-गीतकार

१९३१: डॉ. करणसिंग - माजी केंद्रीयमंत्री

१९३०: युसुफखान महंमद पठाण - संतसाहित्याचे अभ्यासक

१८२४: अमासा लेलंड स्टॅनफर्ड - अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक (निधन: २१ जून १८९३)

आज यांची पुण्यतिथी

२०००: उषा किरण - चित्रपट अभिनेत्री (जन्म: २२ एप्रिल १९२९)

१९९२: मेनाकेम बेगीन - इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९६९: होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१९३६: युकतेश्वर गिरी - भारतीय गुरु आणि शिक्षक (जन्म: १० मे १८५५)

१९२६: मिकाओ उसुई - रेकीचे निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १८६५)

१८८८: विल्हेल्म (पहिला) - जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७)

१८५१: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड - डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१८०८: जोसेफ बोनोमी द एल्डर - इटालियन वास्तुविशारद, लँगफोर्ड हॉल आणि बॅरल्स हॉलचे रचनाकार (जन्म: १९ जानेवारी १७३९)

१६५०: संत तुकाराम -

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com