दिनविशेष 19 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 19 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
shweta walge

Dinvishesh 19 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

1998- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू

1969- अपोलो-12 अमेरिकन अंतराळ्यानातुन चार्ल्स कॉनराड आणि एॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

1960- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

1946- अफगाणिस्तान, आइसलॅंड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

आज यांची पुण्यतिथी

१९७६: जॅक डोर्सी - ट्विटरचे सहसंस्थापक

१९७५: सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९७४: अरुण विजय - भारतीय अभिनेते आणि गायक

१९५६: आयलीन कॉलिन्स - स्पेस शटलचे पायलट आणि स्पेस शटल मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला.

१९५१: झीनत अमन - हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९४२: केल्विन क्लेन - केल्विन क्लेन इंकचे संस्थापक

१९३८: टेड टर्नर - टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक

१९२८: दारा सिंग - मुष्टीयोद्धा आणि अभिनेते (निधन: १२ जुलै २०१२)

१९२२: सलील चौधरी - हिंदी व बंगाली संगीतकार (निधन: ५ सप्टेंबर १९९५)

१९१७: इंदिरा गांधी - भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान - भारतरत्न (निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)

१९१४: एकनाथ रानडे - क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार (निधन: २२ ऑगस्ट १९८२)

१९०९: पीटर ड्रकर - ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (निधन: ११ नोव्हेंबर २००५)

१८९७: स.आ. जोगळेकर - सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित

१८८८: जोस रॉल कॅपाब्लांका - क्यूबाचा बुद्धीबळपटू (निधन: ८ मार्च १९४२)

१८७७: ज्युसेप्पे वोल्पी - व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक (निधन: १६ नोव्हेंबर १९४७)

१८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर - प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक (निधन: १३ मे १९५०)

१८७३: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स - न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला (निधन: ५ जुन १९३५)

१८४५: एग्नेस गिबर्ने - भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक (निधन: २० ऑगस्ट १९३९)

१८३१: जेम्स गारफील्ड - अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १९ सप्टेंबर १८८१)

१८०५: फर्डीनंट द लेशप्स - सुएझ कालव्याचे सहनिर्माते (निधन: ७ डिसेंबर १८९४)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: दिगंबर हंसदा - भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील - पद्मश्री (जन्म: १६ ऑक्टोबर १९३९)

१९९९: रामदास कृष्ण धोंगडे - कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक

१९७६: बॅसिल स्पेन्स - कोव्हेन्ट्री कॅथेड्रलचे रचनाकार (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

१९७१: कॅप्टन गो. गं. लिमये - मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक

१८८३: सर कार्ल विल्हेम सीमेन्स - जर्मन-ब्रिटिश अभियंते (जन्म: ४ एप्रिल १८२३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com