Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे फोटो करा शेअर

Gopinath Munde Birth Anniversary: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे फोटो करा शेअर

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर रोजी जन्म दिवस. लाखोंचा जनसमुदाय त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गोपीनाथ गडावर येत असतो. स्व गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासोबतच मुंडे समर्थकांकडून गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मेसेजेस, फोटोज सोशल मीडियात शेअर करण्यात येतात.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे काही मेसेज

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com