Holi 2024 wishes : होळीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

Holi 2024 wishes : होळीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

होळीचा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. सर्व देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना होळीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.
Published by :
shweta walge

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा होवो नाश,

आयुष्यात येवो सुखाची लाट

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

परमेश्वराला प्रार्थना आहे की

आजची ही होळी तुमच्या आयुष्यात

आनंदाचे रंग भरो.

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा

होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com