Lokshahi
LokshahiTeam Lokshahi

सातवा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही

दुसरा प्रश्न : पाच दिवस पाच प्रश्न
Published by :
Team Lokshahi

आजचा प्रश्न

उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थान कधी सोडलं?

नियम व अटी

१) लोकशाहीच्या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल.

२) पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील.

३) आठवड्यातून एका भाग्यशाली विजेतेची घोषणा टीव्ही व वेबसाईटमधून आलेल्या उत्तरातून करण्यात येईल.

४) आपले उत्तर 7208479186 या नंबरवर आपल्या नाव पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्सॲप करा.

५) स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com