Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारताच्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
Published by :
Sakshi Patil

महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती.

महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा

जय महाराष्ट्र..!

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…

गुणगुणलो जे गीत गीत मराठी…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिमान आहे मराठी असल्याचा

माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... 

जय जय महाराष्ट्र माझा... 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com