Marathi Bhasha Din 2024: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा

Marathi Bhasha Din 2024: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा

Marathi Rajbhasha Diwas Messages: कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
Published by :
Dhanshree Shintre

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जात मराठी,धर्म मराठी

शान मराठी, अभिमान मराठी!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम

मराठी भाषा म्हणजे संस्कार,

मराठी म्हणजे आपुलकी!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

!!बोलतो मराठी, ऐकतो मराठी!!

!!जाणतो मराठी, मानतो मराठी!!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मायबोली माझी मराठी

तिच्यात मायेचा ओलावा

वेगवेगळ्या शब्दालंकारात

घेते हृदयातील खोलावा

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com