श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त 'या' खास स्टेटसद्वारे करा अभिवादन

श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त 'या' खास स्टेटसद्वारे करा अभिवादन

श्री संत गजानन महाराज यांची आज 113वी पुण्यतिथी आहे. 1910 साली ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला शेगावात पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं.
Published by :
shweta walge

कणांपासून सृष्टी बनली।

त्यातील मी एक क्षुल्लक कण।।

मात्र प्रत्येक कणात आहे।

माझा गजानन..!!

गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

कासावीस झालो आता

विरह सहावेना ।

दर्शनाविना तुझ्या

माऊली राहवेना..!!

गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

कणांपासून सृष्टी बनली।

त्यातील मी एक क्षुल्लक कण।।

मात्र प्रत्येक कणात आहे।

माझा गजानन..!!

गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

अधीर झाले मन

आणखी वाट पहावेना।।

।।गण गण गणात बोते..!!

गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com