स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा  त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार

स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी ४ जुलै रोजी साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनही साजरा केला जातो.

Swami Vivekananda Jayanti 2024 : स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी ४ जुलै रोजी साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनही साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक, समाजसुधारक होते, ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. त्यांचे अनमोल शब्द आजही लोकांमध्ये जिवंत आहेत आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्यांचे शब्द तुमचे जीवन बदलू शकतात आणि तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकतात. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास विचार स्टेटसला ठेवून अभिवादन करा.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा  त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार
राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

- स्वामी विवेकांनद

स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला तुम्हाला वेळ मिळणार नाही.

- स्वामी विवेकानंद

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.

- स्वामी विवेकानंद

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर त्यास अर्थ नाही कारण; सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक आहे

- स्वामी विवेकानंद

संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे

- स्वामी विवेकानंद

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com