india vs australia
india vs australia Team Lokshahi

IND vs AUS T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे संकट

टीम इंडिया आज विजयी होण्याच्या उद्देशाने मैदानात

ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारताचा दौऱ्यावर आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या दौऱ्यात तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहे. त्यामधल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. आता पुन्हा दुसरा टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ नागपुरात आमनेसामने आहेत. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट असून नाणेफेकला यामुळे उशिर झाला आहे. विजयी होण्याचा उद्देश घेऊन टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे.

भारतीय संघ

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरॉन फिंच, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

Lokshahi
www.lokshahi.com