नीरज चोप्राने  जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान
Admin

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे.

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आता भालाफेकच्या क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनला आहे.

भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. जागतिक अॅथलेटिक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत. नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे. आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com