BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

Published by :

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Saurav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली.

सौरव गांगुली यांना कोलकाता येथील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये (Woodlands Hospital) दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com