FIFA football World Cup 2022
FIFA football World Cup 2022 Team Lokshahi

फुटबॉल विश्वचषकाच्या राऊंड ऑफ 16 चं वेळापत्रक जाहीर

राऊंड ऑफ 16 मध्ये दाखल झालेल्या 16 संघामध्ये आता नॉकआऊट सामने खेळवले जातील. ज्यामध्ये विजयी संघाला पुढील फेरीत प्रवेश करता येईल.
Published by :
Team Lokshahi

FIFA World Cup 2022: कतारमध्ये विश्वचषक 2022 सुरु आहे. या विश्वचष्कातील गट फेरीचे सामने संपले असून राऊंड ऑफ 16 मध्ये दाखल झालेल्या अंतिम संघाची नाव निश्चित झाली आहेत. या 16 संघामध्ये आता नॉकआऊट सामने खेळवले जातील. ज्यामध्ये विजयी संघाला पुढील फेरीत प्रवेश करता येईल. तर, पराभूत झालेल्या संघाला आपलं सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागणार आहे. दरम्यान, राऊंड ऑफ 16 मध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार हे जाणून घ्या.

राऊंड ऑफ 16 चं संपूर्ण वेळापत्रक :

49 डिसेंबर 3 नेदरलँड विरुद्ध यूएसए रात्री 8.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

50 डिसेंबर 4 अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया 12:30 AM अल रेयान स्टेडियम

51 डिसेंबर 4 फ्रान्स विरुद्ध पोलंड रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम

52 डिसेंबर 5 इंग्लंड विरुद्ध सेनेगल 12:30 AM अल बायत स्टेडियम

53 डिसेंबर 5 जपान विरुद्ध क्रोएशिया रात्री 8:30 PM अल जानोब स्टेडियम

54 डिसेंबर 6 ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया 12:30 AM स्टेडियम 974

५५ डिसेंबर ६ मोरोक्को विरुद्ध स्पेन रात्री ८:३० एज्युकेशन सिटी स्टेडियम

56 डिसेंबर 7 पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड 12:30 AM लुसेल स्टेडियम

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com