माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ : महेंद्रसिंह धोनी
Admin

माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ : महेंद्रसिंह धोनी

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात सोमवारीसुद्धा पाऊस पडला. चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं.

शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकला आणि चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरली.

याच पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनी याने प्रतिक्रिया दिली आहे. धोनी म्हणाला की, मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे. माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल. असे धोनी म्हणाला.

 माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ : महेंद्रसिंह धोनी
CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com