Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबई शहरात मतदार याद्यांमधील घोळ कायम; दुबार, तिबार नावं असलेले 103 मतदार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुका तोंडावर असताना याद्यांच्या घोळ अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरात मतदारयाद्यांमधील घोळ कायम असल्याची माहिती मिळत आहे

दुबार, तिबार नावं असलेले 103 मतदार आहेत. मुंबई शहरात १ करोड ३ लाख मतदारांची संख्या आहे. मात्र मुंबई शहरात ४ लाख ३३ हजार दुबार नावे निदर्शनास आली असून यामुळे मतदारांची संख्या ११ लाखांवर पोहचली आहे. मतदार यांद्यांमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Summery

  • मुंबई शहरात मतदारयाद्यांमधील घोळ कायम

  • दुबार, तिबार नावं असलेले 103 मतदार

  • मुंबई शहरात 4 लाख 33 हजार दुबार नावं निदर्शनास

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com