भंडारात दोन नराधमांनी केला 40 वर्षीय महिलेवर अत्याचार

भंडारात दोन नराधमांनी केला 40 वर्षीय महिलेवर अत्याचार

Published by :

प्रतिनिधी उदय चक्रधर
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेंगेपार कोहळी या गावांमध्ये 40 वर्षीय महिलेला शेतात नेऊन दोन इसमांनी बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा तयार केला, या घटनेची वाच्यता कुठे केली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपीने दिली, मात्र महिला न घाबरता लाखनी पोलीस स्टेशन गाठलं व दोन्ही आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, महिलेच्या तक्रारीवरून लाखणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, बाळू चचाने वय 32 वर्ष, हरी शेंडे वय 35 वर्ष असे अटक केलेल्या आरोपींनी नावे आहेत. पाहा या घटनेबद्दल काय म्हणाले पोलीस

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com