Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Published by :

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजिव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीआहे. अमित ठाकरे यांना उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com