Mumbai Weather update : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता

आज मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविले आहे.
Published by :
Team Lokshahi

आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामूळे मुंबईकारणांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.तसेच देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com