मंत्रालयाबाहेर विष पिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, बळकावलेल्या जमीनीचं प्रकरण

मंत्रालयाबाहेर विष पिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, बळकावलेल्या जमीनीचं प्रकरण

Published by :

मंत्रालयाबाहेर विष पिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाबाहेर विष पिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान सुभाष जाधव यांनी प्राण गमावले. 20 ऑगस्टला मंत्रालयाबाहेर त्यांनी विष घेतलं होतं. बळकावलेल्या जमिनीसाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मुंबईतील जी.टी. रुग्णलायात त्यांचा मृत्यू झाला आहे. ते पुण्यातील आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com