उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट; काय झाली चर्चा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट; काय झाली चर्चा?

राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणि आता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती.

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. आज मंत्रीमंडळ बैठक आहे. याच्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com