Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात; उपमुख्यमंत्री शिंदे आज अहिल्यानगर, लातूर, अकोला दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Eknath Shinde) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बैठका, प्रचार सभा होत आहे. प्रचार जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री शिंदे आज अहिल्यानगर, लातूर, अकोला दौऱ्यावर असणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदाना उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी ते जाहीर सभा घेणार असून या सभेतून एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

Summery

  • उपमुख्यमंत्री शिंदे आज अहिल्यानगर, लातूर, अकोला दौऱ्यावर

  • निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात

  • शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी घेणार जाहीर सभा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com