पैठणमध्ये दमदार पावसाला सुरुवात…

पैठणमध्ये दमदार पावसाला सुरुवात…

Published by :

पैठण तालुक्यात वीस दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा दमदार पावसाला पहाटे पासून सुरुवात झाली आहे. कालपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. काल सायंकाळी तालुक्यात काही भागात रिपरिप पाऊस झाला. तर आज पहाटे पासून काही भागात दमदार पाऊस सुरू झाल्याने अनेक भागातील नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील मंडळामध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक पाऊस विहामांडवा मंडळात 520 मी मी इतका पाऊस झाला आहे.

आतापर्यंत पैठण तालुक्यातील मंडळानिहाय पाऊसाची आकडेवारी
पैठण (418)

पिंपळवाडी पिं 437

बिडकीन 484

ढोरकीन 429

बालानगर 451

नांदर 483

आडुळ 479

पाचोड 460

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com