साताऱ्यात मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळले

साताऱ्यात पावसामुळे होर्डिंग कोसळले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

साताऱ्यात पावसामुळे होर्डिंग कोसळले आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर साताऱ्यात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. वादळी पावसामुळे हे होर्डिंग कोसळल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये अशाचप्रकारे होर्डिंग कोसळले होते. तसेच आता साताऱ्यामध्ये हे होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com