पैठणमध्ये शिवसेना, युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

पैठणमध्ये शिवसेना, युवा सेनेचे जोडे मारो आंदोलन

Published by :

सुरेश वायभट| पैठण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पैठण तालुका शिवसेना, युवा सेना आक्रमक झाली. पैठण शहरातील बसस्थानक परिसरात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणे यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

यावेळी राजु नाना भुमरे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोबंले,तालुकाप्रमुखआण्णाभाऊ लबडे, शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख किशोर चौधरी,दादा बारे,शहर प्रमुख तुषार पाटील, राजु मापारी, महिला आघाडी राखी ताई परदेसी, पुष्पा गव्हाने, ज्योती काकडे, स्वाती माने, रेवण कर्डीले, बादशाह परळकर, संतोष सव्वाशे, किशोर तावरे, राणा मापारी, ईश्वर दगडे, आण्णा गिरगे, सुरेश शेळके, देविदास पठाडे, अमोल जाधव, शाम काळे, अजय परळकर आदि उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com