MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर

MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर

Published by :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com