Olympic Day 3 | महिलांसह पुरुष हॉकीच्या आशा संपुष्टात; १-७ ने पराभव

Olympic Day 3 | महिलांसह पुरुष हॉकीच्या आशा संपुष्टात; १-७ ने पराभव

Published by :

भारतीय पुरुषांच्या हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १-७ अशा मोठ्या फरकानं गमावला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रातच सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पहिल्या हाफटाईममध्ये 4-0 आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यास सोपं गेलं.

टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या महिला हॉकी संघाला देखील ५-१ ने पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर पुरुष हॉकी संघ देखील हारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com