Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. काही महिन्यांपासून काही कारणास्तव वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे. साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्याने ही नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

वैधनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्मचाऱ्यांचा ६१ लाख ४७ हजार रुपये थकीत पीएफ न भरल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याला नोटीस बजावली आहे.

याच्याआधी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्याने नोटीस दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com