Grammy Awards : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

Grammy Awards : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

Grammy Awards पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

Grammy Awards : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. 'एबंडेंस इन मिलेट्स' हे गाणं सध्या चांगलेच चर्चेत आलं आहे.

या गाण्याची निर्मिती फाल्गुनी शाह आणि तिचे पती व गायक गौरव शाह यांनी केली आहे. 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्यासह आणखी सहा गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धान्याचे फायदे जास्त लोकांना कळावेत यासाठी हे गाणं लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com