शिरूरच्या सरपंचांवर ५० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप… निकृष्ट कामाचा ठपका!

शिरूरच्या सरपंचांवर ५० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप… निकृष्ट कामाचा ठपका!

Published by :

आजी माजी सदस्यांचा आरोप प्रत्यारोपामुळे शिरुर तालुक्यातील कारेगाव चर्चेच्या केंद्रस्थानी 50 कोटी रुपयांच्या विकासकामात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कारण ग्रामपंचायती आजी-माजी सरपंच यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याआधी सत्तेत असलेले सरपंच यांनी विकास कामे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आरोप करण्यात आलेले असून आजी सरपंच व एकूण 9 सदस्यांनी माजी सरपंच यांच्या चक्क 50 कोटी रुपयांच्या विकासकामात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे,अशी लेखी तक्रार त्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com